नोकर्‍या पहा


Check out लेटेस्ट बातमी

राज्य राखीव पोलीस दलाच्या विविध गटात शिपाई पदाच्या 532 जागा
पोलीस शिपाई भरती 2013 अंतर्गत महाराष्ट्रातील राज्य राखीव पोलीस दलाच्या पुणे गट क्र. 1 (68 जागा), जालना गट क्र. 3 (46 जागा), नागपूर गट क्र. 4 (36 जागा), अमरावती गट क्र. 9 (26 जागा), सोलापूर गट क्र. १० (76 जागा), हिंगोली गट क्र. 12 (41 जागा), नागरपूर गट क्र. १३ (226 जागा), औरंगाबाद गट क्र. 14 (7 जागा), गोंदिया गट क्र. 15 (6 जागा) या ठिकाणी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा निवड समितीमार्फत सातारा जिल्हा परिषदेतील 174 जागांसाठी भरती
जिल्हा निवड समितीमार्फत सातारा जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता (3 जागा), कृषि अधिकारी (3 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (1 जागा), कनिष्ठ यांत्रिकी (1 जागा), पर्यवेक्षिका (1 जागा), विस्तार अधिकारी- शिक्षण (16 जागा), औषध निर्माण अधिकारी (4 जागा), आरोग्य सेवक-पुरुष (19 जागा), आरोग्य सेवक-महिला (24 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (15 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (3 जागा), आरेखक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (26 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (11 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (05 जागा), विस्तार अधिकारी- सांख्यिकी (11 जागा), कनिष्ठ लेखा अधिकारी (1 जागा), परिचर (17 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2013 आहे. अधिक माहिती http://www.zpsatara.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा निवड समितीमार्फत सांगली जिल्हा परिषदेतील 67 जागांसाठी भरती
जिल्हा निवड समितीमार्फत सांगली जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (5 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), कनिष्ठ अभियंता-यांत्रिकी (1 जागा), विस्तार अधिकारी-कृषि (7 जागा), अंगणवाडी पर्यवेक्षिका (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (3 जागा), कनिष्ठ आरेखक (4 जागा), आरोग्य सेवक-महिला (13 जागा), आरोग्य सेवक-पुरुष (6 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (11 जागा), विस्तार अधिकारी-पं. (1 जागा), कनिष्ठ सहाय्यक -लेखा (8 जागा), परिचर (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल 2013 आहे. अधिक माहिती http://sangli.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दल गट 8 मध्ये सशस्त्र शिपाई पदाच्या 203 जागा
गोरेगाव (मुंबई) येथील राज्य राखीव पोलीस दल गट 8 मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई (203 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 14 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या 20 जागा
नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई (20 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई पोलीस दलात शिपाई/पोलीस शिपाई चालक पदाच्या 980 जागा
बृहन्मुंबई पोलीस दलात शिपाई/पोलीस शिपाई चालक (980 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

ठाणे पोलीस दलात शिपाई पदाच्या 176 जागा
ठाणे पोलीस दलात शिपाई (176 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना व लोकमतमध्ये दि. 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई घटकात पोलीस दलात शिपाई पदाच्या 133 जागा
पोलीस आयुक्त लोहमार्ग, मुंबई या घटकात पोलीस शिपाई (133 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य राखीव पोलीस दल गट २ मध्ये शिपाई पदाच्या 95 जागा
पुण्यातील राज्य राखीव पोलीस दल गट २ मध्ये पोलीस शिपाई (95 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा (सिडको) मध्ये 4 जागा
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा (सिडको) मध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ (1 जागा), वित्तीय सल्लागार (1 जागा), वरिष्ठ लेखाधिकारी (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्हा परिषदेतील 206 जागांसाठी भरती
जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी (4 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (3 जागा), मुख्य सेविका-पर्यवेक्षिका (6 जागा), तारतंत्री (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (4 जागा), औषध निर्माता अधिकारी (8 जागा), आरोग्य सेवक-फवारणी (16 जागा), आरोग्य सेवक-महिला (17 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (59 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (24 जागा), आरेखक (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (6 जागा), पशुधन पर्यवेक्षक (6 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (15 जागा), परिचर (33 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी व दै. सकाळमध्ये 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://zpthane.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हा निवड समितीमार्फत रायगड जिल्हा परिषदेतील 206 जागांसाठी भरती
जिल्हा निवड समितीमार्फत रायगड जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (3 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (8 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (3 जागा), विस्तार अधिकारी- शिक्षण (1 जागा), औषध निर्माता (6 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (1 जागा), आरोग्य सेवक-महिला (17 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (14 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), विस्तार अधिकारी- पंचायत आणि समाज कल्याण (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (3 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (11 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लेखा (8 जागा), विस्तार अधिकारी- सांख्यिकी (2 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), शिपाई/परिचर (10 जागा), स्त्री परिचर (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व सामनामध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://zpraigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कंत्राटी तत्वावर 34 जागा
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात स्टाफ नर्स (15 जागा), लॅब टेक/असिस्टंट (1 जागा), फार्मासिस्ट (8 जागा), रेडिओग्राफर (4 जागा), आरोग्य निरीक्षक (4 जागा), लॅब सुपरिटेडंट (2 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 6 मे ते 9 मे 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पुणे येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 138 जागा
पुणे येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक नि टंकलेखक/कनिष्ठ लिपिक/वसतीगृह लिपिक/ग्रंथालय लिपिक (12 जागा), भांडारपाल (02 जागा), अतांत्रिक प्रयोगशाळा सहायक (16 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (45 जागा), विजतंत्री (1 जागा), विद्युतमिस्त्री (2 जागा), वीजतंत्री यंत्रतंत्री (1 जागा), कनिष्ठ वीजतंत्री (1 जागा), जोडारी (1 जागा), नळ व पत्रे कारागीर/नळ कारागीर कर्मशाळा/नळ कारागीर सॅनिटरी फिटिग (1 जागा), बंधकार (२ जागा), ग्रंथालय परिचर (३ जागा), प्रयोगशाळा परिचर (1 जागा), शिपाई (2 जागा), हमाल (2 जागा), यंत्र परिचर (7 जागा), चित्रशाळा परिचर (1 जागा), सर्व्हेक्षण परिचर (१ जागा), प्रयोगशाळा परिचर (35 जागा), ग्रंथालय परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात पुण्यातील दै. सकाळमध्ये 27 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नाशिक येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 20 जागा
नाशिक येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर तांत्रिक प्रयोगशाळा सहायक (13 जागा), लघुलेखक (1 जागा), विजतंत्री (1 जागा), लोहार (1 जागा), नळ कारागिर (1 जागा), हमाल (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल २०१३ आहे. अधिक माहितीhttps://www.maharashtra.gov.in व http://oasis.mkcl.org/jdte या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

रत्नागिरी येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात 67 जागा
रत्नागिरी येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कार्यालयांमध्ये कार्यालय अधिक्षक (4 जागा), सहाय्यक अधिक्षक (5 जागा), लघुलेखक (5 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (2 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), वरिष्ठ लिपिक (8 जागा), वाहनचालक (6 जागा), आरेखक-स्थापत्य (1 जागा), अनुरेखक (2 जागा), इंजिन चालक (1 जागा), कर्षित्रचालक (4 जागा), मिस्त्री (2 जागा), सुतार (1 जागा), दृकश्राव्यचालक (1 जागा), विजतंत्री (1 जागा), सांधाता (1 जागा), कातारी (1 जागा), छायाचित्रकार (1 जागा), यंत्रचालक बोट (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (1 जागा), तांडेल (1 जागा), बोटमन (1 जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), माळी (3 जागा), स्वच्छक (1 जागा), क्षेत्र संग्राहक (1 जागा), खानसामा (1 जागा), सफाईगार (4 जागा), मजूर (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 3 मे 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 6 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

साहित्य अकादमीमध्ये प्रादेशिक सचिवाच्या 2 जागा
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत असलेल्या साहित्य अकादमीमध्ये कोलकत्ता व मुंबई कार्यालयात प्रादेशिक सचिव (2 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 6 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sahitya-akademi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 199 जागा
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर स्टुडिओ टेक्निशियन (1 जागा), संशोधन सहायक- उपयोजित मानसशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-राज्यशास्त्र व नागरिक शास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-अर्थशास्त्र (2 जागा), संशोधन सहायक-संस्कृत (1 जागा), संशोधन सहायक-विधी (2 जागा), संशोधन सहायक-समाजशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-भाषाशास्त्र (1 जागा), कनिष्ठ लघुलेखक (9 जागा), अभिलेख सहाय्यक (2 जागा), सांख्यिकी लिपिक (1 जागा), वीजतंत्री (2 जागा), सुतार (1 जागा), मिस्त्री -बांधकाम (1 जागा), कनिष्ठ टंकलिपिक -सा. प्र. (140 जागा), कनिष्ठ टंकलिपिक - वि.व.ले. (25 जागा), यांत्रिकी नि वाहनचालक (1 जागा), दूरध्वनी चालक (2 जागा), दूरध्वनी परिचर (1 जागा), अर्हताप्राप्त परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती व अर्ज http://www.mu.ac.in/Careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिकाच्या 334 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिका (334 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 15 एप्रिल 2013 ते 18 एप्रिल 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमत, सकाळ व सामनामध्ये दि. 29 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 199 जागा
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर स्टुडिओ टेक्निशियन (1 जागा), संशोधन सहायक- उपयोजित मानसशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-राज्यशास्त्र व नागरिक शास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-अर्थशास्त्र (2 जागा), संशोधन सहायक-संस्कृत (1 जागा), संशोधन सहायक-विधी (2 जागा), संशोधन सहायक-समाजशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-भाषाशास्त्र (1 जागा), कनिष्ठ लघुलेखक (9 जागा), अभिलेख सहाय्यक (2 जागा), सांख्यिकी लिपिक (1 जागा), वीजतंत्री (2 जागा), सुतार (1 जागा), मिस्त्री -बांधकाम (1 जागा), कनिष्ठ टंकलिपिक -सा. प्र. (140 जागा), कनिष्ठ टंकलिपिक - वि.व.ले. (25 जागा), यांत्रिकी नि वाहनचालक (1 जागा), दूरध्वनी चालक (2 जागा), दूरध्वनी परिचर (1 जागा), अर्हताप्राप्त परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती व अर्ज http://www.mu.ac.in/Careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये 34 जागा
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये वरिष्ठ अधिकारी-वित्त (३ जागा), उपव्यवस्थापक-वित्त (9 जागा), वरिष्ठ अभियंता (17 जागा), वरिष्ठ अधिकारी- सामजिक समुपदेशक (2 जागा), अधिकारी- चिकित्सा (1 जागा), वरिष्ठ अधिकारी-चिकित्सा जनरल सर्जन (1 जागा), वरिष्ठ अधिकारी-चिकित्सा फिजिशियन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2013 आहे. . यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rcfltd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये 38 जागा
पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये तांत्रिक अधिकारी (4 जागा), तांत्रिक सहाय्यक (3 जागा), तंत्रज्ञ (25 जागा), कक्ष अधिकारी (1 जागा), स्वीय सहायक (2 जागा), स्टाफ वाहनचालक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 30 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.icmr.nic.in किंवा www.niv.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कस्टम्स आयुक्त (जनरल) कार्यालयात खेळाडूंसाठी कर सहायकाच्या 7 जागा
मुंबईतील कस्टम्स आयुक्त-जनरल यांच्या कार्यालयात गुणवंत खेळाडूकडून कर सहायक (7 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी रेल्वे रक्षकाच्या 25 जागा
कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी कोकण रेल्वे रक्षक (25 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीचा अधिक माहिती http://www.konkanrailway.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय रिजर्व बँकेत खेळाडूंसाठी सहायकाच्या (50 जागा)
भारतीय रिजर्व बँकेत खेळाडूंसाठी सहायक/ऑफिस अटेंडंट (50 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत दूरध्वनी चालकाच्या 6 जागा
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत दूरध्वनी चालक (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2013 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा खात्यात सुरक्षा रक्षकाच्या 968 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा खात्यात सुरक्षा रक्षक (968 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 1 एप्रिल २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 16 मार्च २०१३ रोजी व दै. लोकसत्तामध्ये 15 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत 17 जागा
पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत अधिष्ठाता- चित्रपट (1 जागा), प्रोफेसर (एकूण 3 जागा), सहयोगी प्राध्यापक (4 जागा), सहायक प्राध्यापक (8 जागा), चित्रपट संशोधन अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रसार भारतीमध्ये 1238 जागा
प्रसार भारतीमध्ये कार्यक्रम अधिकारी (360 जागा), ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह (806 जागा), ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह - प्रोडक्शन असिस्टंट (72 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2013 आहे. अधिक माहिती http://ssconline2.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये २ जागा
कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये उप मुख्य पर्सनल अधिकारी (१ जागा), मुख्य जनसंपर्क अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 मे 2013 आहे. यासंबंधीचा अधिक माहिती http://www.konkanrailway.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 541 जागा
भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये दरवान-पुरुष (5 जागा), प्रयोगशाळा सहायक (1 जागा), बॉयलर अटेडंट (5 जागा), सुतार (1 जागा), डांगर बिल्डिंग वर्कर (500 जागा), इलेक्ट्रिशियन (6 जागा), फिटर बॉयलर (1 जागा), फिटर-जनरल मेकॅनिक (10 जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (2 जागा), फिटर पाईप (2 जागा), फिटर रेफ्रिजरेटर (1 जागा), मेकॅनिस्ट (1 जागा), मॅशन (3 जागा), शिट मेटल वर्कर (1 जागा), टर्नर (1 जागा), वेल्डर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती व अर्ज www.propex.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 541 जागा
भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये दरवान-पुरुष (5 जागा), प्रयोगशाळा सहायक (1 जागा), बॉयलर अटेडंट (5 जागा), सुतार (1 जागा), डांगर बिल्डिंग वर्कर (500 जागा), इलेक्ट्रिशियन (6 जागा), फिटर बॉयलर (1 जागा), फिटर-जनरल मेकॅनिक (10 जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (2 जागा), फिटर पाईप (2 जागा), फिटर रेफ्रिजरेटर (1 जागा), मेकॅनिस्ट (1 जागा), मॅशन (3 जागा), शिट मेटल वर्कर (1 जागा), टर्नर (1 जागा), वेल्डर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती व अर्ज www.propex.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय रिजर्व बँकेत खेळाडूंसाठी सहायकाच्या (50 जागा)
भारतीय रिजर्व बँकेत खेळाडूंसाठी सहायक/ऑफिस अटेंडंट (50 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 58 जागा
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत इलेक्ट्रिक इंजिनिअर (1 जागा), परिचारिका (7 जागा), आरोग्य परिचारिका (1 जागा), सब स्टेशन ऑफिसर (1 जागा), फिल्टर अटेडंट (1 जागा), मेस्त्री (1 जागा), बालवाडी शिक्षिका-मराठी (1 जागा), बालवाडी शिक्षिका-उर्दू (३ जागा), गवंडी (1 जागा), फायरमन-प्रकल्पग्रस्त (1 जागा), लिपिक/चेकर नाकेदार/टायपिस्ट/वॉचरुम ऑपरेटर (8 जागा), लिपिक-महिला (5 जागा), लिपिक/चेकर नाकेदार/टायपिस्ट/वॉचरुम ऑपरेटर -भूकंपग्रस्त (1 जागा), वाहनचालक/ड्रायव्हर ऑपरेटर (२ जागा), वाहनचालक/ड्रायव्हर ऑपरेटर-प्रकल्पग्रस्त (1 जागा), वायरमन (2 जागा), मिडवाईफ (1 जागा), हमाल/शिपाई-महिला (1 जागा), बालवाडी मदतनीस (2 जागा), वॉचमन/चौकीदार (4 जागा), क्लिनर (1 जागा), व्हॉल्वमन (1 जागा), रोड कामगार (3 जागा), रोडकामगार-महिला (1 जागा), वॉटरवर्क्स कामगार (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहयोगी प्राध्यापकाच्या 5 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहयोगी प्राध्यापक - रसशास्त्र (2 जागा), सहयोगी प्राध्यापक - स्वस्थवृत्त (1 जागा), सहयोगी प्राध्यापक - अगदतंत्र (1 जागा), सहयोगी प्राध्यापक - निदानपंचक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 15 फेब्रुवारी 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर माहिती www.mpsc.gov.in वwww.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजिनक आरोग्य खात्यात महिला आरोग्य स्वयंसेविका 223 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजिनक आरोग्य खात्याअंतर्गत महिला आरोग्य स्वयंसेविका (223 जागा) हे पद मानधन तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 5 मार्च ते 7 मार्च 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 15 फेब्रुवारी 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखकाच्या 1135 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयीन विभागातील लिपिक टंकलेखक-मराठी (157 जागा), लिपिक टंकलेखक - इंग्रजी (36 जागा) व बृहन्मुंबईतील विविध कार्यालयासाठी टंकलेखक-मराठी (917 जागा), लिपिक टंकलेखक - इंग्रजी (25 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mpsc.gov.in व www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारत राखीव बटालियनमध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या 675 जागा
कोल्हापूर येथील भारत राखीव बटालियनमध्ये सशस्त्र पोलीस शिपाई (675 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदाची भरती दि. 25 फेब्रुवारी 2013 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 3, पुणे येथे होणार आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 20 जानेवारी 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नागपूर सुधार प्रन्यासमध्ये 98 जागा
नागपूर सुधार प्रन्यासमध्ये सहायक अभियंता-स्थापत्य (20 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (12 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (59 जागा), कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (7 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 19 जानेवारी 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.nitnagpur.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पदाच्या 2 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी-सार्वजनिक विश्लेषक (2 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2013 आहे. अर्ज व इतर माहिती www.mpsc.gov.in वwww.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा परीक्षेद्वारे 265 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा परीक्षा (पूर्व) 2013 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे विविध पदांच्या 265 जागा भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2013 आहे. अर्ज व इतर माहिती www.mpsc.gov.in व www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भू वैज्ञानिक पदाच्या 17 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सहायक भूवैज्ञानिक (17 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2013 आहे. अर्ज व इतर माहिती www.mpsc.gov.in व www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वरिष्ठ संशोधन अधिकारी पदाच्या 4 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ संशोधन अधिकारी - (4 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2013 आहे. अर्ज व इतर माहिती www.mpsc.gov.in व www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणमध्ये 227 जागा
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मध्ये कार्यकारी अभियंता-विद्युत (1 जागा), उपअभियंता-स्थापत्य (6 जागा), उपअभियंता-विद्युत (4 जागा), लेखाधिकारी (2 जागा), सहाय्यक लेखाधिकारी (2 जागा), मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी (5 जागा), सहाय्यक अभियंता-स्थापत्य (21 जागा), लेखापाल (1 जागा), लघुलेखक (1 जागा), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक (2 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (32 जागा), कनिष्ठ अभियंता -विद्युत (5 जागा), सहाय्यक (5 जागा), कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (82 जागा), भूमापक (5 जागा), तारतंत्री (3 जागा), वाहनचालक (5 जागा), शिपाई (45 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती व अर्ज http://mhada.maharashtra.gov.in आणि http://mhada.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

भाभा परमाणु अनुसंधान केंद्रामध्ये 205 जागा.
भाभा परमाणु अनुसंधान केंद्रामध्ये फार्मासिस्ट बी (3 जागा), कार्य सहायक (190 जागा), रुग्णालय कार्य सहायक (12 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.barcrecruit.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 24 जागा
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर उप कुलसचिव -सामान्य प्रशासन (3 जागा), उप कुलसचिव-जनसंपर्क (1 जागा), सहायक कुलसचिव-सामान्य प्रशासन (9 जागा), सहायक कुलसचिव -वित्त व लेखा (3 जागा), विद्यापीठ अभियंता-स्थापत्य (1 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (2 जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2013 आहे. अधिक माहिती http://www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहयोगी प्राध्यापकाच्या 5 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहयोगी प्राध्यापक - रसशास्त्र (2 जागा), सहयोगी प्राध्यापक - स्वस्थवृत्त (1 जागा), सहयोगी प्राध्यापक - अगदतंत्र (1 जागा), सहयोगी प्राध्यापक - निदानपंचक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 15 फेब्रुवारी 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अर्ज व इतर माहिती www.mpsc.gov.in वwww.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजिनक आरोग्य खात्यात महिला आरोग्य स्वयंसेविका 223 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजिनक आरोग्य खात्याअंतर्गत महिला आरोग्य स्वयंसेविका (223 जागा) हे पद मानधन तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 5 मार्च ते 7 मार्च 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 15 फेब्रुवारी 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

रत्नागिरी जिल्हा नगरपरिषदेत 22 जागांसाठी भरती
रत्नागिरी जिल्हा नगरपरिषदेच्या आस्थापनेवर महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-स्थापत्य (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- विद्युत (2 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- संगणक (2 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय,मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (6 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद लेखा व लेखा परिक्षण सेवा (6 जागा) ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 डिसेंबर 2012 आहे. अधिक माहिती www.ratnagiri.gov.in व https://www.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जळगाव निवड समिती मार्फत 75 जागांसाठी भरती
जळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील नगरपरिषदांमध्ये महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा-स्थापत्य (13 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- विद्युत (11 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा- संगणक (11 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद जलदाय,मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा (17 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद लेखा व लेखा परिक्षण सेवा (15 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा (8 जागा) ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2012 आहे. सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 5 डिसेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.jalgaon.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुण्यातील ॲम्युनेशन डेपो, देहूरोड येथे फायरमनच्या 9 जागा
पुण्यातील ॲम्युनेशन डेपो, देहूरोड येथे फायरमन (9 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 24 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://maharojgar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.